23 गवळ्याच्या कन्येची गोष्ट. हिलें, तेव्हां तो माझे डोळे उघडण्यासाठीं आका- | शांतून पाठविलेला दूत आहे, असा दिसला. म्यां मंडळीकडे पाहिलें, तेव्हां जसें मला वाटतें । तस दुसन्या कोणाली वाटतें कीं काय, असें माइया मनांत आलें. मी आपल्या अंत:करणाकडे । पाहिलें तेव्हां तें पापाने भरलें आहे, असें दिसलें. उपदेश ऐकून मला भय वाटलें, तरी माझें अंत:करण त्याकडे ओढले गेले. 'तारणोपाय सिद्ध करण्याकडून देवाची मोठी कृपा झाली याविषयों तो बोलू लागला असतां, माझ्या जिण्याविषयीं मला आश्चर्य वाटले. खोस्त जो तारणारा तो नम्र, दीन व धार्मिक होता, असें याने दाखविलें, तेव्हां मी गर्विट, हेवायुत, व मतलबी आहे, असें मला वाटलें. खीस्त हा ज्ञानरूए आहे, असे याने दाखविले, तेव्हां भी अज्ञानी आहें, असे मनांत आलें. खोस्त हा पुण्यरूप आहे असें दाखविलें, तेव्हां मी केवळ दोषी आहे असो माझी श्वातरी झाली. खोस्त हा पवित्र करणारा आहे, असे त्याने प्रमाण पटविलें, तेव्ह
पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/37
Appearance