Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सगुणांचे प्रथम देवळांत जाणें. ఇ3 तरी देवाने आपल्या गौरवासाठीं असें घडविलें. “मी देवळांत गेलें तेथें लोकांची फार दाटी होती, कांहीं वेळपर्यंत म्यां उपदेशकाकडे लक्ष लाविलें नाहीं, परंतु लोकानी माझा नवा पोषाक पाहावा, असें इच्छिलें. माझें मन किती पेोकळ व हलकें आहे, हें माझे डागिने व पोषाख यांवरून उघड दिसून आले.

  • त्या उपदेशकाने शास्त्रांतील वाक्य वाचलें, तें येणेंप्रमाणे-'तुही नम्रता पांघरलेले असा." याने शरीराचें पांघरूण व आत्म्याचे पांघरूण यांची तुलना करून दाखविली तेव्हां माझ्या सुंदर पोषाखाच्या आवडीविषयीं मला लाज वाटू लागली. परंतु तारणाचें वस्त्र जें ख्रिस्ती लोक पांघरतात, त्याचे वर्णन जेव्हां ती करूं लागला तेव्हां माझा आत्मा उघडा आहे, हें बरोबर माझ्या समजण्यांत आले. नम्रता अथवा ख्रिस्ती माणसाचे एकाह लक्षण मजमध्यें नाहीं, असें म्यां पाहिलें. माझ्या सुंदर पोषाखाच्या गर्वांविषयीं मला फार लाज वाटली. मग म्यां उपदेशक्राकडे पा