Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपदेशक सगुणाचें समाधान करिती. 3. स०-' नाहीं नाही महाराज, खीस्ताच्या प्रीतीविषयीं बहुतकरून पके प्रमाण दिसतें. याने मजवर दया केली असतां, नाहों केली, असे हाणगाण्याकडून अधिक पाप करावें,असो माझी इच्छा नाहीं. त्याची स्तुति व गौरव व्हावें ह्मणून मी कबूल करिते. उप०-“तुझें मन देवाच्या कृपेने त्याकडे वळल्यापूर्वी तूं कसी होतोस?' स०-महाराज, मी गर्विष्ठ, व अविचारी असी मुलागी होतें. मला वस्त्रभूषणांची आवड फार होती. मी हें जग व जागक पदार्थ यांजवर फार प्रीति करीत असं. भी संसारिक लोकांची चाकरी करीत असे. जे ख-या देवाला DDDD DDDS S BDDD S S DDDD DDDBDBDDD कांहीं चिंता करितात, अस्या लोकांची चाकरी म्यां कधों केली नाहों, अधमविषयों अभिमानी असतां मी ख्रिस्ती लोकांचा ट्रेष व थट्टा करीत असे. खरा तारणोपाय मला माहितच नव्हता.