Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

것, 에 गवळ्याच्या कन्येची गोष्ट. यावरून सगुणी विशेष कृपापात्र आहे, असें दिसलें तिची ह्यातरी आई मोठ्या काळजीने आप- | त्या कन्येकडे प्रेमदृष्टीने पाहत होती, आणि मी | या दोधींमध्यें बसून सगुणीला ह्मणालों. “ईश्वर तुजाजवळ आहे आणि ज्याने तुला | सर्वदां राखिलें आहे, तो, जेथे पवित्र लोक अक्षय सुख भोगितात, तेथें तुला नेईल असा तुझा भरवसा आहे कीं नाहीं ?” स०-'होय महाराज, अलीकडे कांहीं | संशय वाटत होता, परंतु ही गोष्ट शरीराचें । दु:ख व अशतपण यांजकडून कांहींसी घडली, आणि कांहीं सैतानाच्या हेव्याकडून घडली असे वाटतें. खोस्त मजवर प्रीति करीत नाहीं आणि मी केवळ ढोंगी आहे, असें तो माझ्या मनांत आणतो.” उप०-* तूं त्याचे ऐकतोस कॉ काय ? एवढी कृपा मिळाली असतां, तुझ्याने संशय धरवती काय ?