Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Q.< गवळ्याच्या कन्येची गोष्ट. हात धरून ह्मणालीं, “माझ्या प्रिय मित्रिणी, सर्व योग्य आहे, आमचा ज्ञानी व कृपाळू प्रभु इच्छितो त्याप्रमाणें होते.” आ०- 'महाराज, हाय हाय! माझी प्रिय सगुणी फार रोगी आहे. मी तिजवांचून काय करूं ? मी अगोदर मरेन असें मला वाटत होते, qrar-' -परंतु तुझी मरण पावल्यापूर्वी आ ، ، هgی पल्या लेकरांस आक्राशलोकीं जातांना पाहावें असी ईश्वराची इच्छा असल्यास यांत कांहीं कृपा नाहों कों काय ?” आ०- “अहो महाराज, मैो फार ह्मातारी व अशत आहे, आणि ती प्रिय कन्या माझी का- । ठी व टेंका आहे.' मी आंत गेलों असतां, सगुणी शेगडीजवळ डोलखुर्चींवर तक्याच्या टॅक्याने बसली आहे, असें दृष्टीस पडलें. तो तीन चार सप्तकानी मरेल असें मला वाटलें, तरी तिचा निस्तेज चेहरा आनंदयुत व हास्यमुख दिसला.