Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

つ。 गवीयाच्या १ कन्ग्रेची गोष्ट, परंतु उपदेशक आणि ख्रिस्ती मित्र यांस लोकच्याि तारणाविषयी प्रयत्न करायास या क्षयरोगाकडून किती चांगले प्रसंग मिळतात, असें वारंवार माझ्या मनांत येत असतें. याकडून ईश्वर हितकारक बोधासाठीं व पश्चातापासाठीं अवकाश आणि प्रसंग देतो असें दिसतें. परंतु असे किती प्रसंग व्यर्थ जातात. ज्यांविषयीं ह्मणण्यांत येईल कीं यांस शांतीचा मार्ग कळला नाहीं, कारण कीं होणा-या क्रोधापासून पळून जायास कोणी मित्रानी त्यांस कधीं बोध केला नाहीं, असे किती आहेत बरे ! परंतु सर्वकालिक शांति होण्यासाठीं काय केलें पाहिजे, हें त्या गवळ्याच्या कन्येने हा रोग लागल्यापूर्वीच जाणलें होते. मी तिजकडे गेलों तेव्हां जे सैभाषण झालें, तें सर्वदां तिला, असें केवळ नव्हे, तर मलाहि बोधकारक झालें. तिचें मन शास्त्रांतील वाक्यानी भरलें होतें, आणि तिचे संभाषण फार उपयोगाचे होतें. जेव्हां त्या