Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपदेशकाच्या मनांतील वैचार. R आह्मास श्रम न पडावे ह्मणून ती सदीस आपल्या शक्तीपलीकडे श्रम करिती, असें भय वाटतें. मग आह्मी होणा-या क्रोधापासून सुटावें ह्यणून ती आ-ि ह्याबरोबर संभाषण करिती, वाचून दाखवितो, आणि प्रार्थना करितो. महाराज, खचीत असी कन्या फार विरळा आहे.” मी त्यांस आशीर्वाद देऊन व सलाम सांगून निघालीं. घरीं येतांना जे विचार माझ्या मनांत आले, ते गोड व उपयोगाचे होते. पुढें मी वारंवार य शांतीच्या झोंपडीकडे गेलों; आणि तेथील संभाषणुावरून जें सुख यु অনুমৰিষ্ঠ, DDDqDBDD JDYK JYKLDJ KLLDKK KYSYLDDDL झाले. या कन्येची प्रकृति लवकर आधक क्षीण होत चालली. खोल गेलेले डोळे व अतिशय खोकला आणि लाल गाल या लक्षणांवरून ती क्षयरोगानें मरणाच्या पंथास लागली आहे असें दिसण्यांत अभाल