सगुणजिवळची पुस्तकें. R3 तिचा चेहरा नाजूक व म्लान होता, यावरून तिजवर क्षयाची छाया आहे, असें दिसून आलें, आणि ती केवळ थोडीं वर्षे वांचेल, असें मी अनुमान केलें. या भेटीनंतर सुमारें दौड वर्षोंने तिला ईश्वराज्ञा झालों. मी या चांगल्या कुटुंबांत असतां ती वेळ फार लवकर गेली. मग कांहीं साधे व चांगले जेवण झाल्यावर व कांहीं वेळ त्यांजर्सीं संभाषण केल्यावर मी घराकडे यायास निघालों. तेव्हां सगुणी ह्मणाली, 'महाराज, आपले उपकार मजवर व माइया लोकांवर फार झाल, आपलें येणें सफळ झालें, असें मला वाटतें. यापूर्वी कोणी उपदेशक एथें आला नव्हता, ह्मणून आपल्या येण्याकडून आह्मास फार आनंद झाला. आणि याची आठवण निश्वयें माझ्या आईबापांस राहील, असे मला वाटते. माइया तारणायामें मला अग्रदून कोलितासारिखें काढावें आणि जीवनाचा व शांतीचा मार्ग दाखवावा यांत केवढी कृपा आहे, त्याच्या गौरवासाठीं वांचावें, असी माझी
पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/26
Appearance