Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

●"ス गवळ्याच्या कन्येची गोष्ट. सा ठेवावा कीं आपण प्रीतीने ह्यासारिखे व्हावें. पाप्यांवरील देवाची प्रोनि,ही, आणि ज्या मार्गाने यानी चालावें तो मार्ग, कधीं बदलत नाहीं, हैं तिला पके ठाऊक होतें. त्या प्रोतावर भरवसा ठेवून,आणि त्या मार्गात प्रीतिपूर्वक चालून, देवाची जी शांति समजण्यापलीकडे आहे ती तिने संपादन केली. कारण कीं * ती याप्रमाणें आपल्या प्रियास विसांवा देतो.” तिने शास्त्राशिवाय दुसरीं पुस्तकें थोडींच वाचलीं होतीं, तरी तों उत्तम होतीं. तीया पुस्तकांविषयीं, त्यांतील अर्थ समजल्यासारिखे बोलत असे. शास्त्र आणि भजनपद्धति यांशिवाय डाडिज याने केलेले सदुणाचा आरंभ व वृद्वि यांविषयींचें पुस्तक'; विश्वासाने वांचणें, चालणें आणि जय पावणें यांविषयींचें रोमैनाने केलेलें पुस्तक, बन्यानाने केलेलें यात्रिक क्रमण, आलेनाने केलेलें भयसूचक पुस्तक, संतांचा निरंतर विसावा या नांवाचें बाक्रस्तराने केलेलें पुस्तक, एक गीतांचें पुस्तक, आणे थोडी दुसरी होती.