Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सगुणीच्या वर्तणुकीचें वणेन. R खिस्ती लोकांस फार शोभते. आईबाप अज्ञानों व पापमार्गात असतां, जर देवाने दया करून त्याँच्या लेंकरांचे मन फिरविले, तर त्यानी आपल्या आईबापांच्या तारणविषयीं क्रिांती काळजी बाळगावी ! देवाच्या कृपेनें जी मैत्री उत्पन्न होती ति जकडून जेव्हां भाऊबंद ख्रिस्ती होतात तेव्हां क्रिती कल्याण आहे बरे ! ही आह्माला धर्ममार्ग दाखविती असे ते ह्यातारे आईबाप मानीत असत असे असतां तो सर्व गोष्टींविषयीं त्यांस मान्य असून घरांतील कामकाजहि मोठ्या खुशीने करीत असे. या तरुण स्त्रीचे धार्मिकपण विशेष आणि साधारण लोकांपेक्षां अधिक होतें. तारणोपायाविषयीं तिचे मत योग्य आणि शास्त्राप्रमाणें होतें. ख्रिस्ती धमप्रमाणे चालण्यांत जो आनंद आणि DD DDuD DDD DDD S DBDDDDS DD SDDS वार बोलत असे. तिला असे वाटे कों देवाची खरी ओळख व्हावी ह्मणून खीस्तावर असा भरव