Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सगुणांच्या घराकडे जाण्याच्या मार्गाची रचना. १७ मनोरंजक दिसली. रस्त्याच्या बाजूनी कोठे कोठं खिंडी आणि कोठे कोठे विरळ झाडे होतीं त्यांमधून देशाची सुंदर मांडणी फार लांबून दिसूर्यात आली. उंच डोंगर व त्यांच्या माथ्यावर नौकानिशाणांचे खांब आणि सुपीक शेतें, तसेच कोठे कोठे रस्ता डोंगरावरून गेला होता ह्मणून समुद्र व त्यांतील तारों हीं फार सुंदर दिसलीं. परंतु छायायुिक एकांतवास आणि लहान व सुंदर झुडमें व फुलें हों या रस्याचीं विशेष लक्षणें होतीं, आणि यांवरून विचार करावा असें मनांत सुचले. सृष्टींतील आश्चर्यकारक व सुंदर e कामांविषयीं जे विचार करीत नाहींत त्यांचे केवढे खुकुसीन होते सुष्टिज्ञानक ईश्वर आपल्या कामामध्यें केवढ्या गौरवाने प्रगट होतो! ईश्वराने मला उत्पन्न केलें ह्मष्यून स्पष्ट बोलत नाहीं असें कोणतेहि झाड, अथवा पान, अथवा फूल, अथवा कोणताहि पक्षी अथवा जीवजंतु नाहीं. मी ती भला ह्मातारा गवळी राहत होता तेथें पोहंचलों, तेव्हां तो लहान शेतामध्यें थोड्या R