Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपदेशक आपक्या घरीं येती. 4. आईबापें व त्यांची कन्या सगुणी यांजबरोबर थोडे संभाषण झाले. सगुणीची चाल मला चांगली दिसली. नंतर तुमच्या भेटीस पुन्हा येईन असें सांगून मी निघालों. त्या वेळेपासून त्यांची माझी फार ओळख पडली. गरिबांच्या देवाची आपण स्तुति करूं; आणि गरीबानी विश्वासाने धनवान, आणि धनवाना. नी आत्म्याने गरीब व्हावें, असी त्याची प्रार्थना কঙ্কৰ, मरून गेलेल्या मित्रांसीं आमचे जे दळणवळणि पडले होतें त्यांची आठवण करावी हें अह्यिास गोड वाटतें. विशेषेकरून जे धार्मिक असून आणि खीस्तावर विश्वास ठेवून मेले आहेत, त्यांविषयीं आठवण करण्याने आह्मास फार आनंद होती. ते आतां आकाशलोकों अयत सुख भोगीत आहेत. जे ईश्वराचे भक्त आहेत ते सर्व थोड्या दिवसानी तेथें पोहंचून ईश्वरी गौरव पाहतील, आणि सर्वकाळपर्यंत त्याची स्तुति करतील. ते इहलोकों दरिद्री किंवा धनवान असोत, तरी