Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Y गवळ्याच्या कन्येची गोष्ट. जो काठी पुष्कळ वर्षांपासून त्याजवळ होती तो टंकीत टंकीत तो हळू हळू चालू लागला असतां जे विचार माझ्या मनांत आले त्यांच्या स्मरणावरून मला आनंद वाटतो. नंतर नेमलेल्या वेळेस मी मसणवटीकडे गेली. तेयें तों हातारों खिन्न आईबापें, व बहीणभावडे आणि नातलगू हॅमिड्या दृष्टीस पडलीं या मुलोंने मला पत्र पाठविलें, तिचा नम्र व धार्मिक चेहरा पाहून मला संतोष झाला. ती भोळी, फार गंभीर, आणि शांत असो दिसली. मी उपदेश करीत होतों त्या वेळेस एक गांवष्करी पाहायास आला होता, त्याच्या मनांत देवाची गोष्ट ठसली. मी पापी व दंडपात्र आहे असो त्याची खातरी झाली, आणि त्या दिवसापासून त्याने सर्व वाईट कामें सोडून सुमार्ग धरिला. याने स्वास्तावर विश्वास ठेविला असें प्रमाण पटले. यावरून तो प्रसंग पकी आठवण राहाण्याजोगा झाला. उपदिशा झाल्यानंतर तीं चांगली ह्यातरीं