Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R गवळ्याच्या कन्येची गोष्ट. दुस-या लोकांपेक्षां अधिक वाईट नाहीं. मी जनरूढप्रमाणें चालते एवढें मला पुरें आहे.”

  • सगुणी ह्मणाली, 'बरें, माझ्या प्रिय बहिणी, जरी तूं माझें ऐकत नाहींस, तरी मला तुजसाठीं प्रार्थना करण्यास तुझ्याने अडथळा करवत नाहीं, मी मनापासून प्रार्थना करीत जाईन."
  • महाराज, आतां तिची प्रार्थना सफळ झाली आहे असे मला वाटतें. कारण कीं जेव्हां तिची बहीण रोगी पडली, तेव्हां सगुणी तिच्या बदलीवर राहायास आणि तिचा सांभाळ करायास गेली, आणि तिने तिच्या आत्म्याविषयींहि बहुत बेोध केला. यावरून ती गरीब मुलगी विचार करू लागली आणि आपलीं पापें पदरांत घेऊन आपल्या बहिणीच्या कृपाळूपणाविषयीं फार उपकारी झाली, ह्मणून ती तारण पावली आहे, असें सगुणला वाटतें. तो रोगी असतां जेव्हां माझी बायकी व मो तिच्या समाचारास गेलें, तेव्हां ती ह्मणाली कीं, मी आपल्या मागील वर्तणुकीमुळे फार लॉजित आणि पश्चातापी