Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

i o गवळ्याच्या कन्येच गोष्ट. अश्या नादांत होती. वास्तवीक ह्मटले तर पूर्वी आह्मी सर्व अज्ञानी होतो. अाह्मी केवळ जगिोक सुख शोधीत होती. अाह्मी ख-या देवाला ओळखीत नव्हते, आणि त्याचें शास्त्र कधीं पाहिलें नव्हते. परंतु कांहीं वर्षांमागे माझी वडील कन्या चाकरीवर गेली होती, तेथें ख्रिस्ती शास्त्रांतील उपदेश ऐकण्याचा प्रसंग तिला मिळाला. तव्हांपासून तिची वर्लयूक अगदी बदलली. ती ख्रिस्ती शास्त्र वाचू लागली, आणि आपले सर्व वाईट मार्गे सोडून सुधारली. नंतर कांहीं दिवसानी ती आह्माला भेटायास आली, तेव्हां तिनें आपल्या पगारापैकीं दाह रुपये आह्माला दिल्हे आणि हाणाली कीं तुझी आतां ह्मातारी होत चालला अ’ही ह्मणून मला तुमचें सहाय केलें पाहिजे. मजवर खोस्ताने मोठी दया केली आहे, ह्मणून म्यां आतां आपला पैसा वस्त्रभूषणे इत्यादिक्रांत उडवावा यापेक्षां आपल्या प्रिय आईबापाचे उतराई व्हावें, हें मला बरें वाटतें. 'हें तिचें बोलणें ऐकून आह्मास फार आश्व.