Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सगुणांच्या बहिष्णविषयीँ. R आपल्या बहिणीच्या संभाषणावरून पश्चातापी होऊन तारण पावली, असा भरवसा आहे. मला असी चांगली मुलगी आहे यावरून केवढी कृपा! ती फार चांगली ख्रिस्ती आहे. ती फार माझी विनंती करून होणा-या क्रोधापासून पळा असें सांगे तोंपर्यंत मी आपल्या जीवात्म्याच्या तारणा विषयों अगादों निष्काव्ठजी होतीं. मों जनरूढीप्रमाणें दुष्ट मागकेि चालत असें. उ०- तुमचे वय किती असेल बरें? गr० - सत्तरांपेक्षां कांहीं अधिक, आणि माइया बायकोचें मजपेक्षांहि अधिक आहे. आही कार हातारी व अशत होत चाललों परंतु तो कन्या आश्र्वच सांभाळ करण्याकरितांच आपली चांगली चाकरी सोडून घरीं आली. ती खचित प्रिय, मान्य, आणि ममताळू, असी मुलगी 3भाल उ०- ती पूर्वीपासून असी होती कीं काय? ग ०- ' नाहीं नाहीं, महाराज, जेव्हां तो तरूप होती तेव्हां ती वस्त्रभूषणें, नाच तमाशे,