Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Z गवळ्याच्या कन्येची गोष्ट. फार खुशी आहें.' नंतर म्या त्याला आंत बोलादून विचारलें कीं, 'तुह्मी काय कामधंदा करीत असतां ?” तो ह्मणाला, ‘महाराज, एयून सुमारें तीन कोसांवर एक लहानशी झोंपडी आहे, तींत राहून बहुतकरून मी माझें आयुष्य घालविलें आहे. महाराज, म्यां एक कुरण घेतलें आहे व्यांत कहीं गाई चारीत असतों आणि दुसरी मजुरी करीत असतो, याकडून माझ्या कुटुंबाचा निर्वाह होतो..' に"cー तुमचे कुटुंब केवढे আই? ग:०- बायको आतां ह्मातारी व अशत होत चालली आहे ती व एक पुत्र आणि एकच कन्या. कारण कीं दुसरी कन्या आतांच हें दुष्ट जग सोडून गेली आहे. उ०- * ती सुखाच्या जागेंत गेली असेल बरें असे वाटत. ग:०- बिचारी मुलगी ती आपल्या बहिणीप्रमाणें चांगल्या मागांत चालत नव्हती, तरी ती