पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युएनएफपीए आणि लेक लाडकी अभियानातर्फे पीसीपीएनडीटी कायद्यासंबंधी समुचित प्राधिका-यांसोबत आयोजित प्रशिक्षणांमधून ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. समुचित प्राधिका-यांना पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करता यावी हा या प्रशिक्षण पुस्तिकेचा हेतू आहे. तसेच लिंग निदान करणा-यांना सापळा रचून रंगेहात पकडण्यासाठी आणि त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने ही पुस्तिका सादर करीत आहोत. विविध कार्यशाळांमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे उत्तरे देण्याचा प्रयत्न या पुस्तिकेमध्ये केला आहे. अधिक माहितीसाठी - अॅड. वर्षा देशपांडे 'लेक लाडकी अभियान' (02152) 221031, 982207205E dmvm_satara@rediffmail.com खाजगी वितरणासाठी -: १ :