पान:गंगाजल (Gangajal).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जुन्याच समस्या; नवे उपाय विद्यार्थी उठून गेला होता. पण ज्या विषयावर आम्ही बोलत होता, " माझ्या मनात अजून घोळत होता. कुटुंबसंस्थेतील मोक्याच्या जा कोणत्या, धोक्याच्या जागा कोणत्या, आणि हा मोका आणि घा, कशामुळे उत्पन्न झाला असावा, हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न होते. मोक्याची जागा घरातल्या कर्त्या पुरुषाची, म्हणजे बापाची, धाव जागा हीही कर्त्या पुरुषाचीच, म्हणजे बापाचीच. हे का? कुटुंब हा दोन किंवा तीन पिढ्यांचा एकत्र राबता असतो. एक मोठी होत असते, मोठी झालेली दुसरी पिढी कुटुंब चालवीत - कुटुंबाला खाऊ-पिऊ घालते, कुटुंबासाठी श्रम करिते आणि . मोबदल्यात कुटुंबावर अधिकार गाजविते. धाकट्या पिढीन म ऐकावे, मोठे सांगतील तसे वागावे, अशी अपेक्षा असते. सर्वसाय थोड्याबहत प्रमाणात ही अपेक्षा पुरीही होते. पण कधीकधी अस प्रसंग उदभवतात की, त्यांमुळे बाप-मुलगा, सासू-सून ह्याच र धोक्याचे आहेत, हे समजते. मुलगा बापाचा वारस असतो. बा अधिकार, घरदार, साठविलेली माया त्याला मिळावयाची अर आज-ना-उद्या आपण घराची मालकीण होऊ, अशी वाट पाह आयुष्याची काही वर्षे आज्ञाधारकपणे रहायला या दोघांचीही मा नसते. पण जर वडील माणसे मरणामळे किंवा अपंग झालो या जा। लवकर दूर झाली नाहीत, तर तरुण पिढीचा आज्ञाधारकपणा, प्र यांना ताण बसतो, वाट पाहण्याचा तिला कंटाळा येतो आणि " | आणि त्याच्या पिढीने मोठ्यांचे सर्वसाधारणपणे धीकधी असे काही पून ह्यांचे संबंध कसे सतो. बापाचे सर्व याची असते. सून वाट पाहत असते. । मोठी तक्रार झालो या जाणिवेमुळे णा, प्रेम व भक्ती आणि अशा वेळी