पान:गंगाजल (Gangajal).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० | गंगाजल जपणाऱ्या व्यक्तीच समाजाच्या वतीने भांडत असतात. ह्या झगड्यात जुन बदलत असते. व नव्याची स्थापना होत असते. तेव्हा व्यक्ती-स्वातंत्र्याच्या नावाने वासनांच्या अमर्याद परिपोषाशिवाय ज्यात कसलाही दुसरा उद्दश नाही, अशा त-हेच्या निर्मितीला मोकळीक देणे कधीही रास्त ठरणार नाही. १९६९