पान:गंगाजल (Gangajal).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ | गंगाजल तांबडी माती माझा ओरबाडलेला अहंकार शेवाळांतून वर आलेली कोवळी पाने म्हाताऱ्या मनाच्या हिरव्या आशा निरभ्र निळे आकाश जें व्हावे म्हणून मनाची धडपड आहे ते.