पान:गंगाजल (Gangajal).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ गंगाजल रूप देतो; तोच देव. जी मागणी मानवाजवळ करिता येत नाही, ती आपण देवाजवळ करितो. कायमचा आसरा मागतो, न्याय मागतो, निवारा मागता, शांती मागतो... किंवा निरनिराळ्या प्रासंगिक मागण्या करितो. अगदी काहीच नाही, तर संसाराच्या भगभगीत क्षणभराची उसंत मिळावी. म्हणून देवळात जाता. काहींना असा आधार पसंत नाही. काहींना असा आधार घ्यावासा वाटता. आपल्यापेक्षा सर्वस्वी श्रेष्ठ असे काही वाटते, त्याचे प्रतीक देऊळ! __ "देवळाच्या उंचीचे व भव्यतेचे तू वर्णन करीत होतीस, तर राजवाड ताजमहाल हे नाहीत का भव्य? तेसुद्धा नाहीत का कोठच्यातरी भव्यता प्रतीके?" "नुसतीच भव्य का, संदरही आहेत. पण ती उपासनेची स्थान हा शकत नाहीत. शिक्षणसंस्था अशा काही भव्य व दिव्य भावनेचे प्रतीक हा शकतील अशी वेडी कल्पना काहींनी बाळगिली होती. पण त्याही तशा हा शकल्या नाहीत. इतरांची देवळे फोडणारे धर्म आहेत, स्वत:च्या दवा छिन्नभिन्न करून स्वत:चा भूतकाळाशी संबंध पार तोडून टाकणारहा । आहेत. अशा काळात देवळाविना राहू नये, म्हणणारा वेडाच ठरणार. अजूनही पुष्कळांच्या मनात ही भावना आहे. तीत देवळाच्या भव्यपणात सौंदर्याला दुय्यम स्थान आहे. आतील मूर्तीला तिच्या भोवताला । झालेल्या शतकानुशतकांच्या आर्ततेच्या, कारुण्याच्या, शाता पावित्र्याच्या भावना आहेत. ताजमहाल किंवा जयपूरचा राजवाडा र त्या वेळच्या भावना व पंढरपूरला विठ्ठलाची मूर्ती पाहतो, त्या १ भावना अगदी निराळ्या आहेत. देऊळ नाही, तेथे भावनाही नाहीत, म्ह तेथे राहू नये, असे त्या तमिळ माणसाचे म्हणणे दिसते.' ड्रेनेज, दुकाने, स्वच्छ वस्त्या, रस्ते व दवाखाना असल्या गावाला आवश्यक आहेत. त्या जोडीला बागा व करमणुकीची सा हवीत. शाळा कॉलेजे-वाचनालयेही हवीत. पण देवळाचे काय प्र बाकीच्या गोष्टींनी माणसाचे आयुष्य सुसह्य होते. देवळाने काय होत “जगातील सर्व चांगल्या गोष्टी मिळाल्या, म्हणजे मग काह वाटत नाही, असे नाही. सर्व मिळूनही काहीतरी हुरहूर वाटते. आ शरीरस्वास्थापलीकडे काहीतरी आहे, ह्याची जाणीव असते. अप माणसे सुखी झाली, तरीसुद्धा आयुष्यात काहीतरी प्रश्न उरतातच. माणसे नसली, तर त्यांची स्थिती सुधारण्यासाठी धडपड कर असल्या गोष्टी णुकीची साधनेही व काय प्रयोजन? काय होते? मग काही हवेसे कूर वाटते. आपल्याला भगदी सर्व रतातच. गरीब पड करणाऱ्या