पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० DDRDOINDEAscene ५. गजकर्णः--खरूज नायटे, किडवळ, आगपेण, इ. विकार N दोन दिवसांत जातात २ तो. टवीस किं. ६ आणे. ६. दैतबलवर्धक पूड:-ही दांतांस चोळिल्याने पू, रक्त. कीड, वण, मुखदुर्गंधी, इ. वि. ना. दंत म. क. २ तो. ड, किं. ६ आणे. ७. विंचूचे विषा-औषध लावतांच उत. ती. तो. ड. ६ आणे. Doo सांत हटकून गुण १२ पु. किं. १ रुपया. N९, खोकला:-या गुटिकांनी खोकला व तज्जन्य विकार हट. कून बरे होतात. २० गो. किं. १ रु. पोस्टाकरितां सचना-आमची कित्येक दिवसांपासून पत्रे गहाळ होतात अशी खात्री झाल्यामुळे आमच्या सर्व ग्राहकांस अशी सूचना आहे की पत्राचा जबाव १२ वे दिवशी यावयाचाच. तसा न ४ आल्यास आमांस लगेच रजिस्टर पत्र पाठवावें. याचा खर्च माझी देऊ. म्हणजे कोणाचे पत्र गहाळ झालें याबद्दलची आम्हांस दाद ला. गून योग्य ती व्यवस्था करण्यास ठीक पडेल. ही सूचना अवश्य लक्षात असावी. विशषे सूचना-आमचेकडे सर्व रोगांवर औषधे रामबाण रोखीने किंवा व्ही. पी. ने माफक दराने मिळतात. पाहण्यास सर्व A सामानाचा सचित्र क्याटलाग मागवा. तो फुकर पाठवू. प्रकृतिमान कळविल्यास निदान व योग्य चिकित्सा कळवं. पत्ता सुवाच्य असावा. FANART कृष्णशास्त्री पेंडसे वैद्य, मुक्काम मुडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी. KococzeceDeepean