पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

elesleleolocksBokes colestatesleblesdecleslessleslssasleslems toleassasleaksMealesleelagkalotsolestha पाय, मूत्रमार्ग व शीर यांचा दाह, ठणका, ग्लानी, अरु- क चि, मूत्राश्मरी व चित्तभ्रम इ. अनेक विकार कितीही वयाच्या मनुष्यास कोणत्याही कारणांनी प्राप्त झालेले न- वीन किंवा जुनाट असले तरी अगदी खात्रीने बरे होतात. धातु व रक्त यांची शुद्धि व वृद्धि होऊन रक्तदूषणजन्य भनेक रोग हटकून बरे होतात. वीर्यस्तंभन व कामोदी- पन होऊन भग्नि व शक्ति भरपूर वाढते. स्त्रियांची धुपणी सवतीस अपायकारक जे गर्भाशयस्थ रोग त्यांचे खरित निवारण होऊन काति, स्मरणशक्ति व बुद्धि वाढते. ज्यास फिरण्याचे, अभ्यास करण्याचे लिहिण्याचे व शिकविण्याचे श्रम फार पडतात त्या सर्वांच्या अंगी यांनी अतिशय शक्ति येऊन मनास उत्साह प्राप्त होतो आणि सुस्ती जाते. ज्यांप दूध व जडान पचत नाही त्यांस तें लागते. कोष्ठशुद्धि होते. कोष्ठीतील अनियमित व्यापारा- उपासून होणारे दुष्ट परिणाम टळतात. या अप्रतिम गुटिका अत्यंत उपयुक्त शोधाने केल्या असून त्याच्या अप्रतिम गणकारित्वाबद्दल हजारों सर्टिफिकिटा आहेत, सबब ज्या- स्त वर्णन करीत नाही. यात अपायकारक पदार्थ बिल. कूल नसून स्त्रिया, पुरुष व मुले यांस या अत्यंत उपयोगी @ आहेत. वरील सर्व रोग जाऊन उत्तम गुण प्राप्त होण्यास या गुटिकांसारखें अप्रतिम भौषधच नाही, असे हजारों लोकांच्या पूर्ण अनुभवावरून स्पष्ट हाणतो. यास पथ्य से वनाची गरज नसता या पाहिजे त्या दिवसात घेतल्या तरी हटकन गण करितात. यामुळे त्यांचा अतिशय खप सक आहे. हल्ली या गोळ्यांत अंतर्वेदी, नेपाल, काश्मीर इत्यादि देशांतील अत्यंत शुद्ध, ताजे, महत्वाचे व मौल्य- वान असे अनेक पदार्थ आणखी घालून त्यांची विशेष सुधारणा केली आहे आणि लोकाग्रहावरून केवळ परोप- कारार्थ झणून गोळ्यांचा दर फारच स्वस्त केला माहे. गोळ्या रुपयाच्या आत मिळणार नाहीत. एकदा सहा Pras RDCRISPRISESJARATHERE COMGEMBEIBEMBEINGEMESSENGEMBEMBEISEASONGS DRESCARRIEE TRAFPISASE