Jump to content

पान:केशवाचार्यादिकृत महिकावतीची उर्फ माहीमची बखर.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका रकाना १ ग्रंथलब्धि २३ ग्रंथरचनाकाल ४ ग्रंथभाषा ५ ग्रंथांतील कित्येक मित्यांची दुरुस्ती ६ ग्रंथांतील फारसी व जुने मराठी शब्द ७ शकसंवत् - तपासणी ८ जुन्या टिपणांचे आधार ९ स्थलांची यादी १० बखरींतील व्यक्तिनामांचें वास्तविकत्व ११ शक १०६० त प्रताप बिंब उत्तरकोंकणा वर स्वारी करतो १२ गुजराथ, महाराष्ट्र व कोकण येथील तत्कालीन राजे १३ उत्तरकोंकणची तत्कालीन राजकीय स्थिती १४ प्रताप बिंब उत्तरकोंकण काबीज करतो, शक १०६२ १५ प्रताप बिंब उत्तर कोंकणांत वसाहत बसवितो १६ मही बिंब, केशव बिंब, जनार्दन प्रधान व नागरशा, शक ११६३ १७ बिंबदेव यादव पातेण्यांच्या सहाय्याने उत्तरकोंकणांत शिरतो, शक १२१६ १८ बिंबदेव राज्याची स्थिरस्थावर करतो, शक १२१६ - शक १२२५ १९ बिंबदेवाचा पुत्र प्रतापशा यादव गादी वर येतो, शक १२२५. त्याचा नागरा पराभव करतो, शक १२५४ २० पातेणे कोण व कोठील ? २१ जैतचुरी व भागडचुरी २२ निका मलिक नागरशाचे राज्य शक १२७० त घेतो २३ हिंदू राज्ये नष्ट होण्याचे बखरकाराने दिलेले कारण २४ भागडचुरीचा अंत २५ लाहूरशा, नायते राजे व अमदाबादेचे सुलतान २६ पोर्तुगीज, रामनगरकर, पट्टेकर व जव्हारकर २७ गांवांची उपज २८ देवगिरीच्या लढाईचा वृत्तान्त