Jump to content

पान:केशवसुत यांची कविता.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केशवसुतांची कविता.

               [६]
          सृष्टि आणि कवि.
              श्लोक

वयस्या, गाते ही मृदुघनरवें सृष्टि मधुर,

कसा गाऊं तीच्यापुढति वद मी पामर नर?

तशी ती गातांना श्रुतिसुभग तीं पक्षिकवनें

कशासाठीं गावीं अरस कवनें मीं स्ववदनें? १

मिषानें वृष्टीच्या खळखळ अशी सृष्टि रडतां

कुणाची ढाळाया धजल तसले अश्रु कविता?

निशीथीं ती तैशी हळु मृदुमरुच्छ्वास करितां


कवीची गा कोण्या त्यजिल तसले श्वास दुहिता?

ऑक्टोबर, १८८६


[७]

कविंतांअष्णिकार्वे. साफ.


अशी असावी कविता, स्कि

तशी नसावी कविता, म्हणून सांगावया कोंण तुम्ही कवीला अहांत मोठे थ्-पुसर्तो तुम्हांला. युवा जसा तो युवतीस पोहे

तसा कवी हा कवितेत पाहे; तिला जसा तो करितो क्तिंति’ तसा हिला हा करितो सुबुत्तळी’.