Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/714

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लापर 23120 पानी केरळकोकिळ. पु० १५] शेटलंडांतील बट. [अं० ११ मनुष्यप्राण्याची सेवा चतुष्पाद प्राण्यांनी जितकी आजपर्यंत केली आहे. आज करीत आहेत, व पुढे करतील तितकी इतर प्राण्यांनी चितच केलेली आढळेल. मेंढरूं बकन्यापासून तों तहत गायी बैल, रे घोडे गाढव व सर्वात प्रचंड प्राणी जो गज, त्याच्या पर्यंत सारखे त्याचे गुलामबंदे होऊन राहिलेले आहेत. मनुष्ये घाल व घालतील तेव्हां, घालतील तसले खावें प्यावे. आणि रात्र दिवस न ह्मणतां त्यांनी आपली हाडे झिजवून देह खर्ची घालावा, न त्यांचे भालपट्ट लिखित आहे. ह्यांपैकी प्रत्येक प्राणी मतण्याची षा यथाशक्ति होईल तेवढी कमजास्त मानाने करतोच आहे. पण या सर्वांत घोडा हा प्राणी इमानी सेवक, मोठा हिय्येदार, जबर कष्ट सोसणारा, आनंददायक, शोभिवंत व भूषणभूत आहे. फार तर काय,