Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/430

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु०१३] -dos [अं० १० सिंहली लोकांच्या रीतीभाती. HarLTDLODINNIELA DYAN सिंहली मुलगा. मांगें आह्मीं 'मलबारवर्णन' या सदराखालीं मलबारी लोकांची बरीच माहिती दिली आहे. त्यावरून आमच्या वाचकांस तिकडील लोकांच्या चालचलणुकीची बरीच ओळख पटली असेल. तशीच आज सिंहली