पान:केरळ कोकीळ.pdf/381

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. रूपेही असती अनंत तव त्यां, नांवें पुरेनात की जाणोनी इतुकें करूं नच शके, कांहींच तो पातकी। पोतांनी सुजना स्वरूप तव हे दावीयलें कांहिंसें प्रश्नाने ह्मणुनी सदाशिवमनी, स्फूर्ती तशी होतसे ॥ ३ ॥ रा. रा. विष्णु बळवंत थोरात-कोपरली, यांजकडून: श्लोक. विश्वाच्या जनके प्रधान पदवी प्रेमें जिला अर्पिली व्यापी हे अवघे चराचर महा शक्ती अशी जे भली । वर्षर्तृत कधी नभस्थ जलदी जे आढळे पाहतां ती तेजोमय वल्लिका न दिसते अन्यत्र “विद्युल्लता" ॥१॥ रा. रा. प. न. हेरेकर-चंदगड-यांजकडून: श्लोक. मेधे अंबर व्यापितां प्रकटली दृष्टी लता देखिली भूभागी नच ठाव जीस न वसे रानी जनी हे भली । लाधेना गिरिगृहरी चपल जी तैसी समुद्रोदकीं होई दृश्य परी अदृश्य विलसे मेघोदरी वीज की ॥ १॥ रा. रा. गणपतराव हरी बुटी, मेहरुनकर मु. बडनगर, यांजकडूनः 1 श्लोक.(शा. वि.) तूं तो एक अपूर्व शक्ति भरली आहेस या भूवरी तेजाने सवित्यास हो दिपविशी, आहेस ऐशी जरी। जेथें तूं नसशी तिथोनि मग हें, चैतन्य जातें पहा नेशी, बातमि दूर तूं कि ति तरी एका क्षणी गे अहा ॥ १॥ तूझें तें तेज बाई क्षणहि न दिसतें मात्र पर्जन्यकाली। पोताच्या काव्यकूटा मम मतिसम मी उत्तरा देत खालीं। ह्या, तें विद्युल्लताही, कथ मज सखया ! सत्य वा सत्य नाही विश्वात्म्या, विश्वपाला ! तुजसम दुसरा अन्य कोणी नसेही ॥२॥ PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.