पान:केकावलि.djvu/385

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चीफ बोरा -४६३ * परिशिष्ट-क - १ शुद्ध मराठी भाषणसंप्रदायाचे मासले. अंधवृद्धांची काठी राहूं देणे (स्त्री. ३.४६), अपराध पोटांत घालणे (अनंतव्रत ६७), अश्रू पटपट गळून पडणे (शांति. ३.७), आग लागो (द्रोण. १.४०), आडवे होणे (द्रोण, १०.६२), आ पसरणे (द्रोण. ३.६४), आशा वेडी असते (शल्य. २.३), उडवून देणे (गोपीगोडवा. २१), उभाउभी भेटणे (आर्याकेका ४६), उर व कपाळ बडवून घेणे (भीष्म. १.१८), उरांत धडधडणें (स्त्री. ५.१७), उराशी कवळून धरणे (मंत्रभाग. १०.८५९), कउराशी घट्ट धरणे (मंत्रभाग. १०.९९५), ओठ करपणे (विराट. ६.९०), ओ हणणे चाड (फा) .), कचाकच बाण लागणे (द्रोण. १२.६३), कटकट करणे (द्रोण. २.१८), (ऐषिक, २.१५/7 गणिमाला का ४७), कढी भात वरण घाटणे (गदा. ३.२२), कपाळा कडकडून पोटभर भेटणे (आया...... येणें (मंत्रभा.१०.११९), करकर दांत खाणं (शत्झा,२.८३), करकर दांत चावणे (प्र-हा- 14 दवि. १.३१), करकरून बांधणे (हरिश्चंद्र. २.८१), कर चोळण (पंचशतीरा. २८०), कर जोडणे (खोंचून) (अश्व. १.७५), (नमस्कृति) (तुकारामस्तुति), कर वळविणे (भारत), कलह उकरून काढणे (गदा. ५.१०), कलहानें पाठ पुरविणे (अनंतव्रत. ४०), कागाळी नेणें (शांति. ५.३६), काटा (हृदयांतला) काढणे (गदा. १..१६), कान कोरणे (विराट. ६.१४), कानठाळी बसविणे (विराट. ४.८१), कानांत बोटे घालणे (स्त्री, ४.३६) कानावर हात ठेवणे (केकता.), कास कसणे (हरि. ४९.७९), कास घालणे (विराट. ७.१०), काळजाला चरका लागणे (शांति. ५.२३), काळिज चिरणे (स्त्री. ५.२३), काळिज धडधड उडणे (विराट. १.१७८), केश वांकडा न होणे (महद्विज्ञा. ७७), खटाटोप कशास पाहिजे (द्रोण, ११.२१), खदखदा हंसणे (द्रोण. १५.९५), खपल्या खरवडून काढणे (अनंतव्रत. १९), खरा खरा लागणे (शल्य. ४.५३), खळखळा रडणे (शल्य. ४.२६), गट करणे (शल्य. २.७७), गडप करणे (द्रोण. ११.५६), गदा पडताळणे (द्रोण. १२.१५), गप्पा छाटणे (नामसुधाः ६८), गमजे चालविणे (विराट. ६.१२०), गरगर गदा फिरविणे (द्रोण. ३.१४१), गवान फुगणे (ऐषिक. ३.१९), गळा दाटणे (शल्य. ४.६०), गळां पडणे (केका. ३२), गाल फुगविणं (स्त्री. ४.२०), गाल वाजविणे (अनुशा..६.८१), गाणे (रडगाणे) गाणे (शल्य ३.७४), घटघटा पिणे (कर्ण ४६.५८), घुटुघुटु पिणें (भस्मासुर. ४१), चळचळ क (द्रोण. १३.४), चित्त गडबडणे (स्त्री. ३.१५), चीड येणें (आर्या केका १७), चूर हा (शल्य. ३.७८), छी ह्मणणे (निरोष्ठरा. ४३), छ ह्मणतांच कुत्र्याप्रमाणे पाठीस लागण (क ३७.१९), जन्मतांच नख लावणे (उद्योग. ११.२३), झड घालणं (द्राण. 11 सोडून (यमपुरीला) धाडणे (सौप्तिक. ४.२), टकमक पाहणें (उद्योग. ७.९८), टकरा मारण (द्रोण. ३.७३), टाणेटोणे शिकणे (गोपीगोडवा. २१), टोपी घालणे (द्रोण. १४.७३/डोक्यावर दोष देणे (स्त्री. ३.४३), डोळा वांकडा करून पाहणे (वामनच. १५९), ळ्याच्या पाण्यात भात घालविणे (उद्योग. ३.३६), डोळे फिरविणे (मंत्र भाग. १०.१२०,