Jump to content

पान:केकावलि.djvu/376

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट-अं. १ शब्दावर कोट्याः(१) तो 'क्षेम पूर्वधन्वा' ज्याच्या सुयशें समस्त बुध धाला. ॥ (हरिवंश १,८८) (२) स्वैर क्रीडावयाचा रतिनिजमतिचा दीर्घपूर्व 'प्रसाद.' ॥ (कृष्णविजय ५५,१३) (३) गृहीं भेटला सर्वलोक प्रभू ती । सुसंपत्ति नोहे ‘परा'पूर्व 'भूती.' ॥ (कृष्ण. ५६,२८) (४) आह्मां द्यायासि केली असतचि, दिधली तेचि 'गो'पूर्व विंदा.' ॥ (कृष्ण, ५७, ५) (५) न्यायें पावेल कैसा परिभव समरी तो 'जरा पूर्व संध?' ॥ (कृष्ण, ७१, ३) (५) 'सु' दुजा 'व' वर्ण आधी, मग 'देव' सुता जयाचिया नामी. ॥(मंत्रभागवत २,७४) (७) 'य' विरामांसि ह्मणे प्रभु 'जा शर्म असो तुह्मांसि भी सोडा.' (मंत्रभाग.३, ७७) (ब) 'यव' 'अव'पूर्व अपूर्व प्रेक्षीं पतिचेहि देवहूति सती. ॥ (मंत्रभाग. ३, ११०) (९) 'भद्र'पदपूर्व काळी' देवी ती कारणे वृषलपतिनें ॥ (मंत्रभाग. ५, ४७) १० माद्यदेव जाणे त्या अपरिज्ञेयवीर्यजलधीतें. ॥ (मंत्रभाग. ८, ९८) ११ पुढें प्रथम 'अजी, ज्याच्या नामी तयाकडे गेला. ॥ (मंत्रभा. ९-१०३) देदेव वेगा धरिल भगीरथ ह्मणे अघहि गंगे. ॥ (मंत्रभाग. ९, १२८) (१३) 'मोदन' 'अनु' पूर्वक त्या शापातें देवदेव दे वसुनी. ॥ (मंत्रभाग. ११, १३) (१४) देवन' 'परि'पूर्व करुनि घातलिच उडी तयावरि कपोते.॥ (मंत्रभाग. ११,१७४) (१५) अठरासहस्र कथिले अतिसुखद 'ब्रह्म' पूर्व 'वैवर्त' ॥ (मंत्रभाग. १२, २१५) गगनीं अगणित भरले द्याया 'उत्' पूर्व 'सव' सुरविमान. ॥ (हरिश्चद्राख्यान) (१)स' प्रथम 'दर्शन' तया मागे लागे मुनी पळे त्रासें. ॥ (अंबरीषाख्यान) । श्लोक प्रिय त्यास जया प्रसन्न तूं 'पुण्य' पूर्वक 'श्लोक. ॥ (नामसुधाचषक ११३) १९) संतप्ता निववी धन, वन शृंगारी 'व' कारवान् ‘संत.' ॥ (नामरसायन ४) (२०) कुळजविरोधे संतत तापगुण मनीं अपूर्वता पावे. ॥ (आदि. ३६, ७८) २१) ऐसें ऐकुनि सोडी अहिपतिसा भीमसेन सुसकारा। बहधा गुरुसंकोच ग्रासी तन्नाभवर्ति सु 'स' कारा. ॥ (सभा. ६, २३) २२) ते वृष्टि जसे न करिति तसि शुचि सशकार 'रावण' समरसा.॥(वन. १२.६६) (२३) माता तात परततां बहु रडती परि रडे न 'सावित्री'। समद सुमंत्रीहि ह्मणुनि त्वच्या ह्मणे नामगा नसावि 'त्री.' ॥ (वन. १३, २९) (२४) द्याया त्या दुष्टांच्या जणु 'अंतः' पूर्व 'पुर' विलापाला ॥ (विराट १, १६२) (२५) वाटे सुभटे' पुत्रे मेळविला विप्रसेवनीं नव 'ट.' ॥ (उद्योग. १०, ३२) (२६) ब्रह्मा नामी दुसरा योग्य, क्षत्राउ, जलजनाभा ! 'ट.' ॥ (उद्योग. १०,३३) (२७) कुंती कर्णासि ह्मणे वत्सा कौंते न 'राधेय'। राधे यथेष्ट ह्मण परि कर्णा! विराटपुकार बाधे 'य.' ॥ (उद्योग. ११, ९) (२८) हे मात्र न ऐकवती सुखर बु दु'मिलित 'राधेय.' ॥ (उद्योग. ११