पान:केकावलि.djvu/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुरवणी ३. अलंकारांची सूची. या काव्यांत आलेल्या अलंकारांपैकी बहुतेकांचा उल्लेख टीपांत झाला असून तेथे त्यांचे स्पष्टीकरणही केले आहे. हे काव्य लक्ष्यपूर्वक वाचणाऱ्या अलंकारशास्त्रज्ञ वाचकांस आणखीही काही अलंकार सांपडण्याचा संभव आहे. ह्या ठिकाणी टिपांत उल्लेख केलेल्या सर्व अलंकारांची यादी वर्णानुक्रमाने (केका व पृष्ठ यांच्या आंकड्यांसुद्धां) वाचकांच्या सोयीकरितां दिली आहे. १. अतिशयोक्ति (Hyperbole)-के० ४०, पृ० ११२; ४३, ११९; यास 'रूपकातिशयोक्ती'ही ह्मणतात. २. अर्थातरन्यास-(Maxims) के० २ पृ० ८; के० २३ पृ० ६३, ६४; ४१, ११४; ४८, १३१; ६१, १६६, ७८, २०२; ८३, २११; ८४, २१२. ३. अर्थापत्ति-(काव्य)के०५,पृ० १६-१७; २१,५७; ५४, १४५; १०९,२६६. ४, अनन्वय-के० २७ पृ० ७७. ५. अनुप्रास (Alliteration)-के० १ पृ० ४; ३३, ९४; ४९, १३३. ६. अनुमान-के० ५२, पृ० १४१. ७. अनुषंग-के० ७६, पृ० १९९. ८. अनुज्ञा-के० १४, पृ० ४४. ९. अपन्हुति-के० १०१, पृ० २५०-२५२; १०४, २५७. १०. अवसर-के० १, पृ० ४; ३५, ९८. ११. असम के० ५१, पृ० १३७. १२. आचार-केका० २६, के. १०६ पृ० २६०. १३. आशी-के० ५०, पृ० १३४. १४. आक्षेप-(धर्माक्षेप) (Prolepsis) के० ४, पृ० १३-१४; के०७, २७. १५. उदात्त (Sublime) के० १०९ पृ० २६५; १०९, २६६. १६. उपमा-(Simile) के० २१, पृ० ५७-५८; (मुख्यालंकार) ५८: (पूर्णीपमा) ३४, ९६, ७८, २०१; १०२, २५०; १०९, २६६. १७. उत्प्रेक्षा-( Poetic Probability ) के० ३०, पृ० ८१-८२. १८. काव्यलिंग-के० ८, पृ. ३०; १३, ४३; ३२, ९०. १९. तुल्ययोगिता के० ५८, पृ० १५६; ६५, १७५. • दृष्टांत-( Parable) के० ४, पृ० १३; ८,३०; २३; ६३; ३०, ८३, २०.दृष्ट