पान:केकावलि.djvu/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २८१ नह्मां जाणतियां प्रती। हेचि विनवणी पुढतांपुढती । सोहंशब्द हृदयाप्रती । सहजस्थिती असावा. ॥ १३४ ॥ ऐसियापरी ध्यान करावें । अखंड एकरूप असावें । हृदयीं 'सोहं' साठवावें । साधकेश्वरी. ॥ १८० ॥ त्रिबंध राखावे वोजा । पण्मुखमुद्रेची पैजा । साग्र सर्व सिद्धींचा राजा । ब्रह्मरूप तोचि पैं. ॥ १८१ ॥ 'सोहं' सामावे चौथे शून्यीं । तेथें उठती अनुहतध्वनि । संसारी ब्रह्मरूप प्राणी । असोनियां जीवन्मुक्त'. ॥ (पवनविजय-मुकुंदराजकृत.) प्रभूला कीर्तन किती प्रिय आहे, कीर्तनांत लाभ कोणता व त्यांत प्रेमळभक्त कसा तल्लीन होऊन जातो याविषयी संक्षिप्त उतारेः-(१) 'आळस दवडूनि दूरी। अभिमान घालोनियां बाहेरी। अहर्निशीं कीर्तन करी । गर्व न धरी गाणिवेचा ॥ ७३५ ॥ गाणीव जाणीव शहाणीव । ओवाळूनि सांडावें सर्व । सप्रेम साबडी कथा गौरव । सुख अभिनव तेणें मज. ॥७३६॥ गर्जत नामांच्या कल्लोळी । नामासरिसी वाजे टाळी । महापातका झाली होळी । ते वैष्णवमेळी मी उभा. ॥ ७३७ ॥ जें सुख क्षीरसागरी नसे । पाहतां वैकुंठीही न वसे । तें सुख मज कीर्तनी असे । कीर्तनवरों डुल्लत. ॥ ७३८ ॥ मज सप्रेमाची आवडी भारी । भक्तिभावाचिया कुसरी । मीही कीर्तनी नृत्य करीं । छंदतालवरी विनोदें. ॥ ७३९ ॥ ऐशिया कीर्तनपरिपाठीं । बुडाल्या प्रायश्चित्तांच्या कोटी । खुंटली यमदूतराहाटी। काढिली कांटी पापाची. ॥ ७४० ॥ नामस्मरणाच्या आवडीं । लाजल्या ४ मंत्रबीजांच्या कोडी । तपादि साधनें बापुडी । झाली वेडी हरिनामें. ॥ ७४१ ॥ ऐकोनि हरिना पोल) गगी लपविले मुख । धाकें पळाले विषयसुख । विराले देख अधर्मः ॥ ७४२ ॥ मात । दोष रिघाले. दिक्पटीं । तीर्थाची उत्रली उटी । कीर्वा कसवटा हरिप्रिय.' ॥ ७४३ ॥ (२) 'वाग्गद्गदा द्रवते यस्य चित्त रुदत्यभीक्ष्णं हसति क्वचिच्च । विलज्ज उद्गायति नृत्यते च मद्भक्तियुक्तो भुवनं पुनाति'. ।। (भागवत. ११.१४.२४.) 'अंगीं रोमांच रवरवित । स्वेदबिंदु डळमळित । चित्त चैतन्ये द्रवत। तेणे सद्गदित मैं वाचा. ॥ ३१७ ॥ हर्ष ओसंडतां पोटीं। अर्धोन्मीलित होय दृष्टी । जीवशिवां पडली मिठी । ध्यान त्रिपुटी मावळली. ॥ ३१८ ॥ आक्रंदे थोर आक्रोशें । वारंवार रडतां दिसे । र इण्यामाजी गदगदां हांसे । जेवि लागले पिसें ब्रह्मग्रह, २० गाणे नाचणे हांसणें । ते .रडे कासया कारणें । ऐक तीही लक्षणें । तुजकारणे सांगेन. ॥ ३२३ ॥ माउली वेगळे बाळक पडे । जननी पाहतां कोठें नातुडे । भेटतां ओरडूनि रडे । मिठी पडे सप्रेम. ॥ ३२४ ॥ जीव परमात्मा दोन्ही । चुकामुकी झाली भ्रमपट्टणीं । त्यांसि एकाकी होतां मिळणी । रडे दीर्घस्वरें स्फुदत. ॥ ३२५॥ देव लाघवी नानापरी । मायावी नातुडे निर्धारी । तो सांपडला घरींच्या घरीं । तेणें विस्मय करी टवकारे. ॥ ३२६ ॥ देव सदा जवलीन असे । त्यालागी जन कैसे पिसे । पाहों जाती देशोदेशें । देखोनि हांसे गदगद. ॥ ३२७॥ देव सर्वासि अजित । तो म्यां जिंकिला भगवंत । धरोनि राखिला हृदयांत । यालागी नाचत उल्हासें ॥ ३३९ ॥ यापरि भक्तियुक्त । होऊनियां माझे भक्त । निजानंदें गात नाचत । तेणें केलें पनित लोकत्रया.' ॥ ३३२ ॥ २५ मो० के. -- परत देवा! माग