पान:केकावलि.djvu/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत प्रसाद करितां उणे अधिक नाठवा, हो! हरी!॥ ६५ कैशी ? कोणाच्या आननासि पाहेल' ॥ (ऐषिकपर्व). दुर्योधन गदायुद्धांत भग्नोरु होऊन जमिनीवर पडला तेव्हां अश्वत्थामा शोक करितो-(७) 'त्यास क्रव्याद जपति, होते बहु जपत ज्या सदा ज्ञाती । गेली कोठे गा ती शक्राचीशी तुझी सदाज्ञा ती ॥ लागावी कस्तूरी, पुष्कळ त्या धूळि लागली अंगा' ॥ (गदापर्व), (८) सूत ह्मणे काय पुससि ? ज्याचें न कधीहि पादतळ मळलें । तें राजरत्न तैसें जैसें धूळींत याद तळमळले ॥ ज्याच्या आंगीं अयुत द्विपबळ ऐसा . समर्थ लोकेश । जो परशतनियमनपटु, नियमी कष्टं करूनि तो केश ॥ (गदापर्व ) २. उघड उघड; धडधडीत. ३. मेरुपर्वताशी. सप्त महाद्वीपें, सप्त महासमुद्र, मानसोत्तर आणि लोकालोक पर्वत, इत्यादि ज्याच्या सभोवती वर्तुळाकार स्थितीने स्थिर आहेत, असा सुवर्णाचा पर्वत. याची उंची ८४००० योजने असून हा सर्वकाळ सर्व द्वीपादिकांच्या उत्तरेस आहे. याच्या मस्तकावर ध्रुवमंडळ असून सूर्यचंद्रादिक मंडले याच्या सभोंवतीं पृथिवीच्या वर वर्तुळाकार गतीने फिरतात. मेरु हा पृथिवीचा केंद्र आहे.' ( भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश. ) ४. मोहरीचा दाणा. ध्रुवाची योग्यता एवढी मोठी असून त्यावर जसा तुम्ही प्रसाद केला तसाच मजवर करणार असाल तर तुम्ही राईचा पर्वत करणार किंवा माह रीच्या दाण्याची मेरूशी बरोबरी करणार असे दिसते. सर्व पृथ्वीचे मापन कर ण्याच्या योग्यतेचा जो मेरुपर्वत त्याच्या बरोबर तुम्ही धडधडीत मोहरीचा दा कसा बरें तोलतां? कोठे मेरु आणि कोठे मोहरी, कांहीं तरी सादृश्य? काह नाहीं. केकामाधुर्यः-येथे राईचा पर्वत करणे किंवा सूक्ष्म पदार्थाचा स्थूल पदाथ मिषार्थांत करणे हे भगवंताचे सामर्थ्य आहे. त्याला वाटले तर तसे करण्याची 'कतुम भन्यथाकर्तु' शक्ति त्याच्यांत आहे असें कवीने ध्वनित केले आहे. व्या०-रार गिरि किंवा मोहरी आणि मेरु अशा शब्दांचा प्रयोग अतिशय लघुत्व आणि अतिशय दाखविण्यासाठी करण्याचा प्रचार संस्कृतांत आणि मराठीतच आहे असे नाही, तर भाषेतही आहे. राईचा पर्वत करणे=To make a mountain of a molehill. पश्यति,' 'परमाणून् पर्वतीकरोति' असे प्रयोग आढळतात, हे आमच्या अनेकमा पापकास सांगणे नकोच. कवीची नम्रताः-या केकेंत कवीने आपणास मोहरी म्हणून आ नम्रता उत्तम रीतीने दाखविली आहे. १. अनुग्रह. चतुर्थचरणार्थः- भक्तांवर अनुग्रह करितांना तुम्हा ॥ कपणा लक्षांत आणित नाही, तर ज्यावर अनुग्रह करितां, त्याचा का काहीएक न पाहतां त्यावर योग्यतेपेक्षां पुष्कळ अधिक अशी कृपा कारत र अनुग्रह करितांना तुम्ही पात्रापात्रविचार करीत नाही. सर्वांवर सारखा २. आठवीत नाही. पात्रापात्र विचार व ख्रिस्तीधर्मः-ईश्वर ताने वावचार करीत नाही हे तत्व खिस्तीधर्मासही संमत आहेसें दिसत. " धुत्व आणि अतिशय गुरुत्व स नाही, तर इंग्रेजी t a molehill. 'तिले तालं भिज्ञ रा म्हणून आपली । करितांना तुम्ही उणेपणा, अधि त्याची योग्यता वगैरे पा करितां. भक्तां वावर सारखा प्रसाद -ईश्वर कृपा करिसे दिसते. म्याथ्युभ तांना पात्रापात्रविचार करीत न