________________
मोरोपंतकृत वराभयपरा! पराक्रमपटो! मना आवरा. ॥ करांबुज असो. नसें उचित त्यास मी पामर; प्रणाम करिती पैदाप्रतिहि सन्मुनी सामर।। पैदाब्जरजही जगत्रयनमस्क्रियाभाजन; सर्वैश्वर्यसंपन्न, तसेंच भक्तांना इच्छित आणि अभय देण्याविषयी अत्यंत तत्पर आहां. तेव्हां 'माझें मागणे ते किती, दाता लक्षुमीचा पति' अशी स्थिति असल्यामुळे ध्रुवाप्रमाणे कृतार्थ करण्यास माझ्या गालाला तुम्ही शंखच लावला पाहिजे असे नाहीं तर माझ्या डोक्यावर तुम्ही नुसता आपला वरदहस्त ठेवा म्हणजे तेवढ्यानेच मी कृतार्थ होईन. १. वर आणि अभय देण्याविषयी समर्थ अशा! २. पराक्रम करण्याविषयीं समर्थ अशा देवा! ३. दमन करा. 'मन आंवरा' याचे दोन अर्थ संभवतात. एक माझ्या अनिवार मनाला आटोपा. दुसरा माझ्या उद्धत प्रार्थनेवरून आपणाला क्रोध येऊ देऊ नका. खुबीदार शब्दयोजनाः-'सुंदर व यथार्थ अशा पटरनले स्तव करावा म्हणून जो माझ्या मनात तरग उठला आहे तो तरी आंवरा . . शक्ति प्रभूच्या ठाया आह ह कवान 'पराक्रमपटु' या विशेषणाने येथे स्पस कवीने शेवटीं 'मना आवरा' या आपल्या अभिप्रायाने सुंदर पदरचनेनेच भगवत्स्तवनाची जी इच्छा तिचें किंचित् वैयर्थ्यही इंगित केले आहे असे मला वाटते. (य. पां०-पृ० २३५.) कराज असो, त्यास मी पामर उचित नसें, सामर सन्मुनी पदाप्रतिहि प्र. शाम करिती, [हे देवा! तुमचें] पदाब्जरजही जगत्रयनमस्क्रियाभाजन [आहे], प्रसादचतुरा! कसा तरि हा जन बरा करा. प्रास्ताविकः-आपल्या मस्तकावर वरः बस्त ठेवा अशी प्रार्थना केली, परंतु तितकी प्रसादपात्रता आपल्या आंगी नाहा जा सुचवीत होत्साते कवि म्हणतात. व्य०:-'अंबुजाप्रमाणे कर तो करांबुज. यांत उपमा आहे म्हणून हा उपमित समास. ५. राहू द्या. येथे आपल्या पूर्वोक्त भाषणाचा निषेध कला आहे म्हणून हा आक्षेप अलंकार होय. के० ४ पृ० १३-१४. पहा.] ६. नीच, प्राकृत. मी नीच करांबुजाला योग्य नाही. प्रथमचरणार्थः- प्रथम माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवा असे मी म्हटले खरे, परंतु तुम्ही माझ्या डोक्यावर आपला हात 3. वावा एवढी माझी नीचाची योग्यता नाही, तर पदांबुज माझ्या शिरी ठेवा अशा अभिप्रायाने कवि पुढे म्हणतात. ७. नमस्कार, वंदन. ८. पायालाही. ९. नारदसनकसनंदनादि महर्षि. १०.स+अमर देवांसुद्धा. द्वितीय चरणार्थः-आपल्या पायाची एवढी योग्यता आहे की इंद्रादि देवांसुद्धां नारदादि ऋषी त्याला नमस्कार करून आपल्याला न करून घेतात. तेव्हां तें चरणकमलच माझ्या डोक्यावर ठेवा, म्हणजे तेवढ्यानेच तपाप होऊन कृतार्थ होईन. केका २४ यांत कवीने अशीच प्रार्थना केली आहे. ११. णही, आपल्या पायाच्या धुळीचा कणही. १२. जगत्+त्रय (स्वर्ग, पदकमलाचा रजःकणही, आपल्या पायाच्या