पान:केकावलि.djvu/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत असेचि अशि आवडी, करिसि का न अत्यादर ? __स्वभक्तसुरपादपा ! हरि! नसेचि सत्या दर.॥ ६१ ध्रुव स्तवनि आवडी धरि, म्हणोनि अत्यादरें १. आवड, इच्छा. एक अक्षर उणें पडूं नये अशा प्रकारे आपले स्तवन करण्याची माझी फार इच्छा आहे. २. प्रेमाने स्वीकार. अशी जर माझी मनापासून इच्छा आहे तर ती तूं देवा पूर्ण कां करीत नाहीस? ख्रिस्ती शास्त्रांतील पुढील पंक्ति या केकेशी बरीच सदृश आहे:- 'Thou shalt open my lips, O Lord; and my mouth shall shew thy praise.' (Ps. 510३.) स्व (आपल्या)+भक्त (भक्ताचा)+सुरपादप (देववृक्ष, कल्पतरु) जो तूं त्या! आपल्या भक्तांचे इच्छित पूर्ण करणाऱ्या देवा! भक्तकामकल्पद्रुमा! खुबीदार शब्दयोजनाः--'स्वभक्तसुरपादपा' हा शब्द येथे मोठ्या खुवीने योजिला आहे. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या देवाला कवीची इच्छा पूर्ण करणे कठीण नाही. तेव्हा माझ्याकडे आपण कृपादृष्टीने पहा म्हणजे यथार्थपणे आपली स्तुति करण्याचे सामर्थ्य माझ्यात येईल असें कवीचे म्हणणे. येथे परिकरांकुर हा अलंकार झाला. जेथें वि- शेष्य साभिप्राय म्हणजे सहेतुक असतें तेथें परिकरांकुर होतो. [केका ४ पृ० ११ पहा.] ४. देवा! जो पापहरण करितो तो हरि. व्यु०:-हर व हरि हे दोन्ही शब्द 'ह (हर)' ह्या एकाच धातूपासून निघाले आहेत. 'हरिसी सर्व प्रलयीं यास्तव हरि नाम हे व्यथा चुकवी' मोरोपंत) अशी याची दुहेरी व्युत्पत्ति आहे. ५. सत्याही, खऱ्याला. खरे सांगावयास काय भीति आहे! द्वितीयार्धाचा अर्थः-अपण कृपा कराल तर माझे मनोरथ सहज पूर्ण होतील व एक अक्षर उणे पडूं नये अशा प्रकारची आपली स्तुति क. रितां येईल. पण असे असून माझ्या आवडीचा तुम्ही आदर करीत नाही ह ख आहे. मग खरे बोलावयास भीति कोणाची? येथे 'नसेचि सत्या दर' या सामान विशेषार्थाचे समर्थन केले आहे म्हणून हे अर्थांतरन्यास नामक अलंकाराच १९ होय. केका २ पृ० ८ पहा. ६. भीति. 'दर' शब्दाचे (१) शंख (२) भीति (३) अल्प तीन अर्थ होतात. ह्या तिन्ही अर्थी हा शब्द पंतांनी आपल्या काव्यांत योजिलेला आढळता उदाहरणे:-(१) न धरी वा दर, हा दर सादर दे वाजवू पुन्हां नीट (विराट अ० गा० (२) भ्यालीस भीरु ! भय कां भेटे त्यालाचि कांप दर जा ये (विराट अ०-गा० अन्वयः-ध्रुव स्तवनि आवडी धरि, म्हणोनि तुम्ही दरें गल्ल शिवुनी अत्यादर या करुनि दाविली, तसें मज करा, शिरी करांबुज धरा, [हे] मावरा ! वराम पराक्रमपटो! मना आवरा. प्रास्ताविकः-तुझ्या आवडीचा अत्यादर मी कोणत्या करावा असे विचाराल तर तो ध्रुवाप्रमाणे करावा' असें कवि सांगतात. कथासद ध्रुव हा उत्तानपादराजास सुनीति भायेंपासून झालेला महाभगवद्भक्त पुत्र. ह्याच्या सुनाति व सुरुचि अशा दोन स्त्रिया होत्या. त्यांत ध्रुवाची माता सुनीति ही वरिष्ठ अर नावडती होती. सुरुचीने एकदां सवतीमत्सराने प्रवास राजाच्या मांडीवरून खाला " पहरण असे यपरा 7 = = [ ही वरिष्ठ असून राजाची या मांडीवरून खाली ढकलून