________________
केकावलि. ११५ विपाक न गणोनि म्यां, पंकट आपुल्या घातकें कळोनि अमितें बळें विविध जोडिली पातकें.। 'क्षमस्व भगवन्नजामिलसखोऽस्मि' ऐसें तुला अशा चमक्या ज्यावर काढल्या आहेत असें वस्त्र परिधान करून आपल्या सहज लावण्यास द्विगुणित शोभा आणित आहे, व अशा रीतीने वाचकांची मनें आपल्याकडे आकर्षण करून घेत आहे असे कोण म्हणणार नाही ? या अलंकाराची उदाहरणे पंतांच्या काव्यांतून निवडून देणे म्हणजे वालुकामय प्रदेशांत फिरणाऱ्या पांथास दोन चार वाळूचे कण वेंचून दाखविण्यासारखेच आहे. तथापि त्याची निवडक उत्कृष्ट उदाहरणे पुरवणींत पहावी. ज्यापेक्षा मला धनदारादिविषय आवडतात त्यापेक्षां ईश्वराचा अनुग्रह मजवर झाला नाही व त्याचे कारण प्रभु निर्दय हे नसून मीच वास्तविक रीतीने प्रभूला शरण गेलों नाहीं हे होय हा चतर्थ चरणाचा अर्थ. 'अमृत' शब्दाचे अनेक अर्थ आहेत, त्यांत सुधा आणि मोक्ष हे प्रसिद्ध होतः र अमृतं यज्ञशेषे स्यात्पीयूषे सलिले घृते । अयाचिते च मोक्षे च ना धन्वन्तरिदेवयोः ।। मिटिनी. न नियन्तेऽनेन इति अमृतम्. व्युत्पत्तिः-जें प्याल्याने मनुष्य मरत नाही ते अमृत. अमतप्राशनाने देव अमर झाले हे प्रसिद्ध आहे. ५. मद्य दारू. 'मदिरा कश्यमये च' इत्यमरः । माद्यन्त्यनेन इति मद्यम्. व्यु०-ज्याने प्राणी मत्त होतो तें मद्य. प्रास्ताविक):-मागल्या केकेंत दर्शविल्याप्रमाणे स्त्रीपुत्रधनादि वैषयिक सखावर अजून आपली आसक्ति आहे हा मोठा अपरा मा भाकितात. 'म्यां (मी) विपाक (परिणाम, मी जी कर्मे कारता त्याचा पारणाम) न गणानि (लक्ष्यांत न आणतांना कानाडोळा करून) प्रकट (स्पष्ट) आपुल्या घातकें (घातक भणारा जो त्याने) कळोनि (जाणूनबुजून, बुद्ध्या) बळें (मुद्दाम, स्वप्रेरणेनें) करनी) अमितें (असंख्य) पातकें (पा) जोडिलीं (केली, अन्वयार्थ. वैषयिक सुखाकडे वृत्ति ठेवल्याने भयंकर परिणाम आणतां मी देवा! जाणूनबुजून, कोणाचें न ऐकतां, पात केली. २. स्पष्ट, निःसंशय. 'कट' हा प्रत्यय वि, आणि उत् या उपसगीस लावल्याने नानार्थक शब्द होतात:-विकट यंकर), निकट (शेजार, जवळ), संकट (विन), प्रकट (उघड), उत्कट (फार, मत्त). सम्वनिम्-सहने' या धातूचे आज्ञार्थाचे रूप आहे; क्षमा कर. मी पी दंडास पात्र आहे अशी भीति बाळगून उत्तरार्धात कवि आ प्रार्थितात. ४. भगवन्+अजामिलसखः+अस्मि. 'क्षमस्व भगवन्नजामिन नि पद केवळ संस्कृत आहे. प्रथमाधीत प्रसाद गुण असून द्वितीयार्धात "नी गति (रसाला अनुकूल पदरचना) गोडी आहे. जीत चार रचनेस गौडी रीति ह्मणतात. हा ओजो गुण व त्याची गोडी रीति पदांचे समास असतात अशा घात विधि होतो हे मनांत न आणतां मी देवा! जाणन नानाप्रकारची असंख्य पातकें केली. २. स्पष्ट (भया सो