________________
(५) लेखांक ८३ कोणाकडून नाना सा० कोणास तारीख जयाजी शिंदे १०-६-१७५१ ८४ " मल्हार० व जयाजी ११-६-१७५१ ८५ " वासुदेव दीक्षित १२-७-१७५१ ८६ " " ११-९-१७५१ ८७ 35 शिंदे, होळकर २९-९-१७५१ नानासा० ८८ शिंदे, होळकर ८-१०-१७५१ ८९ "3 ८-१०-१७५१ ९० 93 " ८-१०-१७५१ ९१ 35 ९२ " वासुदेव दीक्षित रामाजीपंत दाभोळकर १७५१ सप्टेंबर १६-१२-१७५१ ९३ उदाजी चव्हाण नाना सा० १७५१ ९४ नाना सा० वासुदेव दीक्षित १७५२ जानेवारी ९५ " " ९६ जयाजी शिंदे १२-२-१७५२ " ९७ ९८ 1%8 नाना सा० जयाजी शिंदे "" १२-२-१७५२ ७-३-१७५२ १७५२ जानेवारी विषय अहमदखान पठाण बुडविला. गाजीउद्दीन व सलावतजंग संबंधी धोरण. निजामशाहीच्या राजकारणी मसलती. जानबा निंबाळकर व रामदासपत. सय्यद लष्करखान व जानबा निंबाळकर गाजीउद्दीनास फक्त वरवर अनुकूळ आहेत. सलाबतजंग व गाजीउद्दीन, गाजीउद्दीन यास खान आलमची थैली. गाजीउद्दीनास रामचंद्र जाधवराव, जानबा निंबाळकर व खान आलम यांच्या थैल्या. नवाब बाहेर निघाले. पुढे मनसुबा काय ? जयापास पत्र, मल्हारबा चेबुद्धीस भेद. लिंगोपंतास पाठविलें आहे. मनसुबा कळवावा. मोघम. निजामानें पेशव्यास जहागिरीची कबुली. मल्हारराव होळकराच्या इमानाचा बेल- भंडार पाठविला तो पावला. घराऊ प्रकार, मनसुन्याचा तपशील पाठवू. इकडील अडचणी व पैशाची ओढाताण, तुम्ही ज्येष्ठमासों यावें म्हणजे मनसुबे सांगूं म्हणून निकडीचें पत्र.