Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रविशंकर मात्र गुदमरत चाचपडत असतो
सतारीच्या तारांवर
सुरांचे गुच्छ... अनिवारपणे

आणि मी?...
मी वेचीत असतो मूकपणे
विखुरलेले स्वरांचे घुंगूर
रविशंकरच्या तन्मय चेहऱ्यावर ...

कबुतरखाना / ५९