पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाशा एकोऐिासावा. ( हजिनवर देखरेख ) इांजैन चालू झालें ह्मणजे हवा हळूहळू जास्तैः सोंडाची. काम्प्रेशष्ण रिलीफ गिअर [ काम्प्रेशन होऊं देणारी योजना ] बंद करावें. इंजिन चालू झाल्यायरोबर कांहीं वंत्र सुरू करावें ह्यणजे व्हेपोराइझर व सिलिंडर तापून त्यूांत घाण बाजणार नाहीं. इंजिन सुरू झाल्याबरोबर लागलेंच थांबनूं नये कारण तें कहीं वेळ नोट चालल्याशिवाय त्यांतील घाण पाणी वगैरे नीट निघून जाणार नाही. केव्हां केव्हां हवा जाण्याच्या भोकांतून तेलाची वाफ व्हेपोराइझर मध्यें येते. याचें कारण्भ व्हेपोराइझर पुरा तापलेला नसतो पण इंजिन चालू झालें ह्मणजे तो आपोआप तापतो व तेलाची वाफ येणें बंद होतें. जर व्हेफ्र व्हालव्ह नीट बसला नसला तर एअर पाईप मधून तेलाची वाफ ट्रॅव्हेपोराइझर मध्यें येते असें वारंवार व्हावयास लागलें तर व्हेपर व्हालव्ह काहून स्वच्छ करावा व ग्राईड करून जाग्यावर नीट बसवावा. एक्सप्ट्रोजन स्वच्छ ऐकू यावा. लोड जेव्हां बेताचें असेल किंवाफुल लोड असेल तेव्हां एक्झास्ट वायूला कांहीं रंग असं। नये. एक्सलेोजन स्वच्छ ऐकू येत नसेल तर स्वच्छ ऐकुं येई पर्यंत तेल जरा जास्त सोडावें. पण फार मोठा आवाज होईल इतकें सोडूं नये. एक्झास्ट ग्यासचा रंग काळा असेल तर तेल जास्त जात आहे असें समजावें. अशावेळीं हवा जास्त न सोडतां तेल कमी करावें. एक्झास्ट पाईप मध्यें एक्सट्रोजन झाले तर टयूब असेल किंवा दुसरी कांहीं योजना असेल तर ती बिघडली किंवा फुटली असेल, असें समजावें तसेंच तेल कमी गेलें किंवा हवा जास्त गेली तर एक्झास्ट पाईपमध्यें एक्सप्छेोजन होतील. यासाठीं अशावेळीं ऑईल पंप व त्याचे व्हालव्ह तसेंच नळ्या साफ आहेत किंवा नाहीं, कोठे हवा आंत जाते आहे कीं काय तें पहावें. इंजिन चालcयासाठीं जरूर इतकेंच तेल सिलिंडरमध्यें जाऊँ द्यावें. परंतु मिस फायर होईल इतकें कमी जाऊँ देऊं नये. एक्सलेोजन मागूल झाला तर एकशास्ट पाश्या मध्यें मोठा आवाज होईल व झालाच नाही तर एक्झास्टमधील कांहीं वायू सक्शनच्या वेळेस आंत येऊन एक्सप्लोजन होईल. व त्याचा धोका काम्प्रेशन स्ट्रेकच्या वेळेस पिस्टन आंत येतानां त्यावर बसेल.