Jump to content

पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऑईल इंजिनची मेंाहिती. ( ६७ ) येथपर्यंत दिलेल्या माहितगारून दोन फ्लायव्हलें घालण्याची जरूरच अDD DDD DDS DDD DDDDD DDB DDD DDDDS DDDD DDD गति जास्त सारखी राहील पण घर्षणांत जास्त शक्ति फुकट जाईल. व्हरटीकल ( उभ्या) इंजिनमध्यें व हायस्पीड इंजिनमध्यें एकच फ्लायव्हील वापरतात. तसेंच पन्नास किंवा त्याहून मोठ्या सर्व व्हरटिकल इंजिनमध्यें एकच पण जड असें फ्लाय है।ाल वापरतांत. कारण मीठमोव्या इंजिनमध्यें इंजन संथ चालणें ही फार महत्वाची बाब आहे. एकच फ्लायव्हील असलेल्या इंजिनची गति लोड एकदम काढलें तर शेंकडा ५॥६ नें बदलतें. पण जड आणि एकच फ्लायव्हील असलेल्या इंजिनची गति फत शेंकडा २।३ में बदलते,