पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०) ऑईल इंजिनची माहिती. तेलाची वाफ व हवा यांचें मिश्रण सिलिंडरमध्यें येतें तें पिस्टन मार्गे जातो त्यावेळेस दाबलें जातें. हें मिश्रण इतकें दाबलें जातें कीं दर चौरस इंचावर त्याचा दाब चाळीस ते पन्नास रक्तल असता. जसजसें ज्यास्त जाड ह्मणजे दाट तेल जळणांसाठीं वापरलें असेल तसतसं हें काम्प्रेशन जास्त वाढवावें लागतें. कांहीं इंजिनांमध्यें हें काम्प्रशन तर नव्वद ते पंचाणव रक्तल पर्यंत असतें. तेल व हवा यांचें मिश्रण याप्रमाणें चांगलें दावलें गेल्याचें नीटरीतीनें एकमेकांल मिसळतें. त्यामुळे पुढें होणारा स्फोट चांगला जोराचा होतो. तिसरा पेॉवर स्टोक हा सुरु होण्याचे वेळेस पिस्टनच्या मार्गे दबलेल्या मिश्रणाचा जोरानें स्फोट होऊन त्याचा पिस्टनवर जोरानें धक्का बसतो व त्यामुळे पिस्टन जोराने पुढे जातो. या वेळेस पिस्टनच्या 'पाठीमागें स्फोटामुळे जे वायू उत्पन्न होतात त्यांचा दाब दर चौरस इंचाला दोनशें ते अडीचशें रक्तल पर्यंत वाढतो. ऑईल इंजिन चालण्याला जी काय शाक्ती मिळतें eft यांचा पंधिर स्टोकच्या वेळीं होणा-या स्फोटामुळे होय. पण फोर सायकलच्या इंजिनामध्यें इंजिनच्या दर दोन फेन्यांत एक पॅॉवर स्ट्रेक होतो. याचा पुढला शेवटचा एक्झास्ट स्टोक, याचे वेळेस पिस्टन मार्गे जातो तेव्हां सिलिंडर मध्यें स्फेटामुळे उत्पन्न झालेले वायू एक्झास्ट व्हाल मधून बाहेर जातात. आणि सिलिंडर्पुन्ह तेलाची वाफ व हवा यांचे मिश्रण । घेण्यासाठीं रिकामें होतें असें हैं गावें चालतें. एक्झास्ट व्हाल एक्लास्ट दक सुरु झाला ह्मणजे, केव्हां केव्हां पॅॉवर स्ट्रोक पुरा होण्याच्या जरा अगादर उघडते। व एक्झास्ट स्ट्रोक पुरा होण्याचे वेळेस बंद होतो.