पान:उर्जा व पर्यावरण.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) गोडाऊन वायरिंग होताना एक वन वे स्विच लागतोच या वायरिंगमध्ये दुसरा बल्ब लागतो तेव्हा पहिला बंद होतो. या वायरिंगने विजेची बरीच बचत होते... चोक व स्टार्टर टेस्ट लँपच्या सिरीजमध्ये जोडून तपासता येतात. (६) ट्यूबलाईट नळी टेस्टलँपच्या सिरीजमध्ये जोडून तपासता येते. (७) ट्यूबलाईटचा डोळ्यांना त्रास होत नाही, (८) (माहिती मिळवा.) बंद स्थितीत असलेल्या १८Wच्या CFL पासून २०Wट्यूब नळी विना चोक, स्टार्टरशिवाय चालू करता येणे. दक्षता व काळजी: (१) चोक नेहमी फेज वायरच्या सिरीजमध्ये जोडा. (२) कनेक्शन्स (जोडणी) घट्ट करावीत. (३) फ्ल्यूरोसंट ट्यूब होल्डरमध्ये व्यवस्थित बसली आहे का याची खात्री केल्यावरच विद्युत पुरवठा सुरू करावा, (ब) गोडाऊन वायरिंग करणे : (Pv.c.केसिंग कॅपिंग पद्धत) १. पी.व्ही.सी. १००x१००x४omm.६नग २. पी.व्ही.सी.केसिंग पट्टी १५mm. ७ मीटर ३. वूड स्क्रू वेगवेगळ्या साईजचे आवश्यकतेनुसार ४. १.५ sq.mm.-२५०V ग्रेड P.V.C. वायर ५ मीटर ५. ५Am.,२५०.P. स्विच ६. टूवे स्विच(५Amp.२५०) २ नग ७. बॅटन होल्डर ८. लम्पस् Yo walts साधने : इलेक्ट्रिशियनचा चाकू १००mm. १नग स्क्रू ड्रायव्हर २००mm. नग इन्सुलेटेड पक्कड २०० mm. १ नग हॅण्ड ड्रिल ६ mm, १ नग टेनन साँ १नग वायर कटर १५omm. १नग मंडलाकृती: १नग ३नग ३नग 230 V AC (१) आराखड्यानुसार व दिलेल्या पट्टीच्या - लांबीनुसार योग्य त्या मापाचे पी.व्ही.सी. P000 केसिंग पट्टीचे तुकडे कापून घ्या. (२) स्क्रूच्या साहाय्याने केसिंग पट्ट्या लाकडावर बसवा. 5.P. स्विच टूवे स्विच 12.3 दिवा टूवे स्विच 3६