पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ६, ? & 9 विद्याधरी.-अहाहा, फार चांगले झाले. फार चांगले झाले, पहा, प्रबल वायूच्या क्षेोभानें गंभीरध्वनि करणाच्या नेषांनी सर्व आकाशं गच भरुन गेले. तेणेकरुन गाढ अंधकार पडला, वायुसंचारासही अवकाश राहिला नाही, ह्यामुळे सर्व प्राणिजात कीद्धल्या सारलें होऊन थरथर कांपत आहे, तर असें वाटतें कीं, हें एकदाच विश्वाचा ग्रास करणाच्या काळाच्या भयंकर मुखांतच पडले काय? किंवा कल्पांती योगनिद्रासमर्य ज्याची सर्व द्वारें बंद झाली, आशा नारायणाच्या उदरांतच सांपडलें काय? ( तिकडे पाहून, ) शाबास वन्सा चंदकते, शाबास, यथायेोग्य समयीं न्वां वायव्यास्राचा प्रयोग केला. कार्की, २लोक. वायनैसर्वमेघांचाझालालयनर्भीतसा। భ్ని مخه

  • सद्रियेनेंfविवर्तौचालयब्रहींघडजमा ॥ ७ ॥ विद्याधरी.-हे प्राणनाथा, हा कोण बरें, वेगानें छडी फिरवीत आणि मधुर वचनानें युद्धाचा प्रतिषेध करीत दोघां कुमारांच्या मध्येच ह्यासमयी आपले विमान उतरीत आहे? विद्याधर.-(न्याकडे पाहून, ) हा रघृपनि, १iदूकाचा वध क

रुन माघारा आला, चमत्कार पहा, tూ °लाक, वाणीमहापुरुषभाषितआदरुन ॥ तद्रोरवास्तवनिजाम्नहिअांवरुन ॥ 'तन्तष्ठानार्ने, मिथ्याभासांचा,

  • مندمج ہممممسمبw ملی۔