पान:आलेख.pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.









समर्पण



जिने आयुष्यात ताठ मानेने जगायला

आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात

करायला शिकविले त्या मातेस

कै. मनूताईस....

प्रथम स्मृतिदिन. भाद्रपद कृ. ११ शके १९०२.




भास्करनाना

अक्षय्यतृतीया
शके -१९०२ .