या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
७६ बुडणें. पोंहतां येत नसलेला मनुष्य पाण्यांत पडला तर पाठीवर वळून फक्त तोंड पाण्याबाहेर ठेवून त्याला आपला जीव बचावतां येतो. अशा वेळीं दीर्घश्वास घेऊन फुप्फुसें हवेनें नीट भरीत असावें आणि हात पाण्यांतून बिलकूल वर काढू नये. पाण्यांत बुडून मेलेले दिसणारे लोक पुढील उपायांनी बरेच वेळां जिवंत होतात:- ( १ ) ओले कपडे काढून टाकून अगदी हलका कपडा आंगा- वर घालावा. (२) त्या माणसाला पोटावर निजवावें व पोटाखालीं कपड्यांच्या