पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

PORG आम्ही बी घडलो ।
तुम्ही बी घडाना ॥
ज्ञान प्रबोधिनी : बचत गटांद्वारे सर्वांगीण विकास
★ प्रस्तावना
★ कहाणी घडण्याची
★ गटाचं तंत्र
- गट कशासाठी- किती जणींचा
- कसा चालवायचा - किती रक्कम भरायची
- रकमेचं काय करायचं .. - परतफेड कशी करायची
- रक्कम कोणाकडे द्यायची - मोठी रक्कम हवी असेल.....
- व्यवहाराची नोंद कशी होते - काही खर्च येतो का
- गटाचे फायदे जाना - नियम
★ गट कसे चालतात
- गटामध्ये नियम असे ठरले - सेवाशुल्क किती भरायचे
- सेवाशुल्काचा दर बदलला - वेळेची किंमत
- गुंतवणुकीसाठी दर कमी हवा - स्वत:ला मुरड घालायची
- जामीनदाराची विश्वासाची हमी

  • गटात आले म्हणून बाई

१९ -- मला नीटनेटकं रहावसं वाटतं - माझी नवी ओळख - गटानं मला बळ दिलं - गटातून मिळाली माहितीची.

  • गटाची साथ उद्योगी हात

- थोड्या पैशाची पण वेळेवर मदत - डोक्यावरलं दुकान - सोताच्या हिंमतीवर - उद्योगाच्या घरी लक्ष्मी...... - बाई मी उद्योग करीते २५ तुम्ही बी घडाना ॥