पान:आपले आभाळ पेलताना.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेत दुसऱ्याला बटाईने करायला दिले आहे. मधुकर वर्षातून तीनचार वेळा येऊन जातो. माहेरात आसरा न मिळालेली नकोशी मुलगी आज आई वडिलांना आणि सासूसासऱ्यांना दिलासा देत संसार करीत आहे.

आपले आभाळ पेलताना/७४