Jump to content

पान:आदयशास्त्रकथन.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ ७४२ वयाच्या वेळीं मी तुझ्या दृष्टीस पडलों तर तसेंहि हो- ईल असे बोलून पुढे बोलत बोलत जात असतां प हा एकाएकीं अग्नीचा रथ व अनीचे घोडे दिसून त्यां- तून एलियाला वावटळीने आकाशांत नेलें तें पाहून अलीशा मोठ्याने बोलिला माझ्या बापा माझ्या बापा इस्राएलचा रथ व स्वांर हे आहेत इतक्यांत एलिया दृष्टीस पडेनासा झाला मग अलीशाने आपलें वस्त्र घे ऊन फाडून दोन फडके केले आणि एलियाचें आंगव- स्त्र जें पडलें होतें तें घेऊन यार्देनेच्या कांठीं उभे राहून तें पाण्यावर मारून पटलें एलियाचा ईश्वर जो प्र भु तो कोठें आहे तेव्हां पाणी दुभागून तो पलिकडे गे ला तेथें भविष्यभाष्यांचे पुत्रानी त्याला पाहून एलियाच्या आत्म्याची शक्ति अलीशाकडे आली आहे असें बोलून त्याला फार लवून नमिलें मग अलीशाने यरीहोस ये- ऊन वस्ती केली तेव्हां तेथें सर्व गांवकरी येऊन त्याला. बोलिले महाराज पहा या शहराची जागा हवेस चांग- ली आहे पण पाणी वाईट व जमिनीस पीक कमी आहे तें ऐकून त्यांस तो बोलिला मजकडे एक नवें भांडें आ णून त्यांत कांहीं मीठ टाका मग त्यानी ते केल्यावर तो पाण्याच्या झियाकडे जाऊन तेथें मीठ टाकून बोलिला मी हें पाणी निरोगी केलें असें ईश्वराने सांगितलें आहे आ- तां या पाण्यापासून मरण किंवा दुष्काळ होणार नाहीं म ग