ण करून त्याच्या नाकपुड्यांत जीवन हेतु श्वास सोडिला तेणेंकरून मनुष्य जीवात्मा झाला नंतर परमेश्वराने पूर्व- दिशेस ईदनांत एक बाग केली त्यांत सुंदर आणि रुचिक- र झाडें व तसेंच एकजीवनी झाड व एक बरें वाईट जाण ण्याचें झाड अशी निर्माण करून बाग शिंपण्यासाठी एक- नदी वाहती केली आणि त्या बागेचें काम त्या मनुष्याकडे सोंपून पुढे त्याला सांगितलें किं ह्या बागेंतील सर्व झाडां- वरचीं फळें तूं खुशाल खा पण बरें वाईट जाणण्याच्या झा- डावरचें फळमात्र खाऊं नको खाशील तर लागलाच मरशी ल असें निक्षूण सांगून मग जे प्राणी निर्माण केले होते त्या सर्वांचीं हा मनुष्य काय नावे ठेवितो हें पहायास देवाने त्यां- ला त्याजवळ आणिलें आणि त्या माणसाने ज्या ज्या नावाने त्यांला हाक मारिली तीं तीं नावें त्यांची चालू झाली त्या मनु- ष्याचें नाव आदाम पडलें होतें मग तो एकटा ह्मणून त्याला दुसरा कोणी सहाय करावा असे बोलून देवाने त्या आदमा ला गाढ झोप लाविली आणि त्याच्या आंगाची एक बरगडी काढून तिजबदल त्यांत मांस भरून त्या बरगडीची एक स्त्री क रून आदामाजवळ ठेविली तेव्हां आदाम बोलिला ही माझ्या हाडामासाची आहे तर इला ईशा ह्मणजे स्त्री सटलें जाईल कारण किं ईश ह्मणजे पुरुष त्याच्या आंगापासून झाली आ हे.
घडा ३